Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️विज्ञान कोडे -३३⚜️
विज्ञान कोडे - ३३
आकाशस्त वस्तूचे झाकले जाणे
,
अडविली जातात सूर्य किरणे.
खेळ आहे सर्व सावलीचा
,
एका रेषेत आलेल्या त्रिकुटाचा
सूर्यबिंबाला वेढनारा प्रकार,
बदलत जातो माझा आकार
,
ओळखा पाहू मी आहे कोण
?
उत्तर-
ग्रहण
(Eclipse)
Newer Post
Older Post
Home