⚜️विज्ञान कोडे -३४⚜️


विज्ञान कोडे  - ३४


वृक्षवासी प्राणी शेपूट गोंडेदार, 
कृतक आहे माझा परिवार.
चाहूल लागताच जाते पळून, 
तात्पुरते अन्न तोंडात साठवून.
बीया फळे फुले आहे माझे अन्न, 
घरट्यात देते पिलांना जन्म. 
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- खार / खारूताई (Squirrel)