⚜️विज्ञान कोडे -४४⚜️


विज्ञान कोडे  - ४४

ओबड-धोबड आहे त्वचा पृथ्वीची
व्यवस्था करतो सजीवांच्या निवाऱ्याची.
करून ठेवतो पाण्याला धारण
वनस्पतीच्या वाढीचे मुख्य साधन.
रेताड, खडकाळ तर कुठे सपाट
शेती, घरे व डोंगराळ घाट.

उत्तर - जमीन (Land)