⚜️विज्ञान कोडे -१७⚜️


विज्ञान कोडे  - १७

अंतराळात जाण्याचा पहिला माझा मान, 
चार दिवस पाण्याशिवाय राहतो छान.
जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत माझीच हजेरी जास्त, 
आपल्या घरचा पाहूना मी करेल मेजवानी फस्त.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर:- उंदीर (Mouse)