⚜️विज्ञान कोडे -१८⚜️


विज्ञान कोडे  - १८


ऐका मित्रानो सांगतो माझी कहाणी, 
साम्राज्य माझे ऊन, वारा, पाणी.
ऐकेकाळचा मी अजस्त्र प्राणी, 
आज मात्र फक्त जीवाश्मांच्या आठवणी.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर :-  डायनासोर