⚜️विज्ञान कोडे -१९⚜️


विज्ञान कोडे  - १९


रंग माझा हिरवा, पिकल्यावर लाल, 
दिसतोय जसा गुबगुबीत गाल.
प्रत्येक भाजीत माझीच वर्णी, 
सालादाच्या चकत्यावर मिठाची फोडणी.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर :- टोमॅटो (TOMATO)