⚜️विज्ञान कोडे -२०⚜️


विज्ञान कोडे  - २०


रंग आहे माझा श्वेत, 
ज्यात अनेक जीवनसत्व आहेत.
प्रथिनांचा आहे मी राजा,
पूर्णान्न खाऊन येईल मजा.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर :- दूध  (MILK)