⚜️विज्ञान कोडे -२१⚜️


विज्ञान कोडे  - २१


राष्ट्रीय प्रतीकाचा मान आहे मला आज, 
डोलतोय पाण्यावर करून साज.
हात सुपासारखी जरी दांड्या असल्या पोकळ,
रूपवान आहे मी जरी घर असले चिखल.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर :- कमळ  (LOTUS)