⚜️विज्ञान कोडे -११⚜️


विज्ञान कोडे - ११


उघड्या डोळ्यांनी दिसणारा लांबचा ग्रह

टायटन आहे माझा सर्वात मोठा उपग्रह.
हायड्रोजन व हेलियम माझ्या वातावरणात
हलका एवढा की तरंगेल पाण्यात.
कडीने वाढली आहे माझी सुंदरता
पाण्यापेक्षा कमी आहे माझी घनता.

उत्तर -
 शनी ग्रह (Saturn)