विज्ञान कोडे - १०
अदृश्य शक्ति खगोलीय वस्तूची,
स्पर्धा
लागते आकर्षित करण्याची.
परिभ्रमण आहे माझाच प्रभाव,
वस्तुमान व
अंतरानुसार बदलतो स्वभाव.
फेकलेली वस्तू का येते जमिनीकडे,
न्यूटनने
सोडविले सर्वप्रथम कोडे.
उत्तर - गुरुत्वाकर्षण
शक्ती (Gravitational
force)