Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️विज्ञान कोडे -९⚜️
विज्ञान कोडे - ९
मी आहे गोड गोड
,
चिरून खातात माझी फोड
रंग माझा हिरवा पिवळा
,
माझ्यामुळे येतो गारवा
पिकल्यानंतर म्हणतात पाड
,
डेरेदार आहे माझे झाड
उत्तर -
आंबा (
Mango)
Newer Post
Older Post
Home