Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️विज्ञान कोडे -८⚜️
विज्ञान कोडे - ८
टणक व शुभ्र अवयव शरीरात
,
घट्ट बसतो जबड्याच्या आत
मुखगुहेतील कठीण ऊतींची संरचना
,
हाडासमान भासतो
,
मदत करतो भोजना
चर्णव करतो अन्नाचे
,
सौंदर्य वाढवितो हास्याचे
उत्तर -
दात (
Teeth)
Newer Post
Older Post
Home