विज्ञान कोडे - ३८
स्वयंपोशी वनस्पतींचे वैशिष्ट्य
महान,
वनस्पतीच्या वाढीची प्रक्रिया छान.
गरज असते
सूर्यप्रकाशाची,
पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइडची.
अन्न तयार करणारी
प्रणाली वनस्पतीची,
महत्वाची भूमिका हरितलवकाची.
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर- प्रकाश
संश्लेषण (Photosynthesis)