विज्ञान कोडे - ३९
कीटकजन्य एक मधुर
पदार्थ,
आयुर्वेदातून वर्णिले औषधी गुणधर्म.
दडलेला असतो सुंदर
फुलात,
साठविला जातो षट्कोनी पोळ्यात.
संरक्षक माझी सैनिकी
माशी,
टांगली झाडावर मेणाची पोळी,
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर- मध (Honey)