⚜️विज्ञान कोडे -४०⚜️


विज्ञान कोडे  - ४०


कृत्रिम मानवाचा आधुनिक प्रकार
विद्युत उपकरण माझे वेगवेगळे आकार.
स्वयंचलित बहुपयोगी यांत्रिक उपकरण
विकासासाठी माझ्या अहोरात्र संशोधन.
उद्योगात आहे माझा सर्रास वापर
सांगकामे काम माझे संगणक अज्ञावलीवर.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- यंत्रमानव (Robot)