Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️विज्ञान कोडे -४१⚜️
विज्ञान कोडे - ४१
चव असते माझी आंबट गोड
,
वेलीला टांगला असतो घड.
पक्व फळ माझे आहे उत्तम खाद्य
,
काही प्रजातीपासून बनवितात मद्य.
रसाळ मृदुफळे गोलसर बांधणी
,
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त आहे मागणी.
उत्तर-
द्राक्षे (
Grapes )
Newer Post
Older Post
Home