⚜️विज्ञान कोडे -४२⚜️


विज्ञान कोडे  - ४२


निसर्गाची मी आहे शोभा
जन्मापासून आहे सदैव उभा.
अन्न आहे माझे सूर्यप्रकाश नि पाणी
अंगाखाद्यावर बसून पक्षी गातात गाणी.
माझ्यामुळे तुम्हाला प्राणवायू मिळतो
तुम्हाला सावली देताना मी उन्हात तळतो.

उत्तर- झाड ( Tree)