⚜️विज्ञान कोडे -१⚜️


विज्ञान कोडे -१



बाकदार चोचेचा ताकतवान पक्षी,
आकाशात घिरट्या घालणारा आहे मृत भक्षी.
उंच उडतो आकाशात पण तीक्ष्ण नजर जमिनीवर,
स्वच्छतेचा दुत मी घरटे करतो झाडावर.
ऐटीत बसणारा मी आहे गृध्रराज,
नामशेष होत आहे माझी प्रजाती आज.



उत्तर- गिधाडे