⚜️विज्ञान कोडे -२⚜️


विज्ञान कोडे - २


काटक आहे मी वृक्ष सदाहरीत

बी व फळ असते दोन भागात विभाजीत.
फळांच्या बाहेर असते बी माझी
पोर्तुगिजांनी आणले भारतात सर्वांत आधी.
तेल काढतात माझे, सुका मेवा प्रसिद्ध
कठीण कवचामध्ये, गर असतो बद्ध.


उत्तर-  काजू