⚜️विज्ञान कोडे -३⚜️


विज्ञान कोडे -३


वस्तूच्या स्थितीतील सापेक्ष बदल

प्राप्त होते वस्तूला जेव्हा लावले जाते बल.

ठराविक वेळेतील वस्तूचे विस्थापन
न्यूटनने सांगितले माझे तीन नियम.
रेषीय, परिवलन प्रकार माझा कंपन,बस
पंखा, दोलक माझे उदाहरण.

उत्तर
 - गती (Motion)