⚜️विज्ञान कोडे -४⚜️


विज्ञान कोडे -४


अतिवृष्टीने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती

मोठ्या प्रमाणात घडते जीवित, वित्त हानी.
नदीपात्राबाहेर पाणी पसरते खूप
घडून येते जमिनीची धूप.
पिकांचे होते अमाप नुकसान, 
आजार व रोगराई घालते थैमान.

उत्तर -
 महापूर (Deluge)