आपण या आधी फाईल ट्रान्सफर साठी shareIT हे
चिनी APP वापरायचो परंतु भारत सरकारने यावर बंदी घातल्याने आपण दुसरा पर्याय शोधत
असाल परंतु खालील लिंक वरील व्हिडीओ पाहून तुम्ही shareIT पेक्षा
5 पट फास्ट व कोणत्याही जाहिराती दाखवत नसलेले फाईल डेटा
ट्रान्सफर app कसे वापरावे याची माहिती पाहू शकाल.