⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
============================
आजच्या स्मार्टफोनच्या युगात मोबाईल गेम सुद्धा खूपच स्मार्ट
झाल्या आहेत, आजची बालगोपाल किंवा तरुण पिढी या गेमच्या
विळख्यात अडकून गेली आहे
परंतु खालील लिंक वरील व्हिडीओत दाखविल्या प्रमाणे 2 सेटिंग जर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये केल्या तर pubg किंवा free fire सारख्या
व इतर गेम आपल्या मोबाईल मध्ये प्ले होऊ शकणार नाहीत.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421