⚜️विद्याधन - Best and free pdf reader for Windows⚜️

विद्याधन – Techno Tips 

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

 ============================


आपल्याला कॉम्प्युटर वर pdf फाईल open करायच्या असतात   यासाठी आपण pdf reader इन्स्टॉल करत असतो परंतु ते खूप size ने मोठे असतात व कालांतराने license मागायला सुरुवात करतात परंतु खालील लिंक वरील व्हिडीओ पाहून तुम्ही एकदम फ्री व खूप कमी size चे एक pdf reader कसे डाउनलोड करावे व वापरावे हे पाहू शकाल.




संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421