⚜️विद्याधन - Best document scanner , alternative app for camscanner⚜️


विद्याधनTechno Tips
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
==============================
आपण एखादं document scan करण्यासाठी अगोदर cam scanner हे चिनी app वापरायचो परंतु शासनाने बंदी घातल्यानंतर आता चांगलं app कोणतं वापरायचं याचा प्रश्न आपल्या समोर उभा राहिला असेल परंतु खालील लिंक वर जाऊन तुम्ही एकदम फ्री व वापरायला सोप्प असं एक app कसं वापरायचं हे पाहू शकाल. 



संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421