⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=================================================
आपण नवीन मोबाईल घेतो तो फोन 1
किंवा 2 वर्षापर्यंत एकदम व्यवस्थित चालतो, परंतु त्यांनतर तो एकदम slow
होतो
किंवा हँग व्हायला लागतो परंतु खालील लिंक मधील व्हिडिओ तील एकूण 4 सेटिंग जर आपण आपल्या फोन मध्ये केल्या तर आपला फोन नव्या फोन
सारखा काम करू लागेल.
संकलक
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र -
सडे, ता.
राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421