⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=============================
आपल्याला जर एखादी प्रिंट काढायची असेल तर त्यासाठी संगणकाची आवश्यकता असते आणि अशा वेळेस संगणक बंद असेल तर मोठी पंचाईत होऊन बसते परंतु खालील लिंक मधील व्हिडीओ पाहून तुम्ही direct मोबाईल मधून एकदम साध्या प्रिंटर मधून फ्री मध्ये प्रिंट काढू शकता.
संकलक
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र -
सडे, ता.
राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421