⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
================================
WhatsApp वर जर कोणी आपल्याला message केला आणि जर तो लगेच delete केला तर आपल्याही मोबाईल मधून तो delete होतो व आपल्याला तो message वाचायला मिळत नाही परंतु खालील लिंक मधील व्हिडीओ पाहून ला आपण "This message was deleted" असे व्हाट्सअप्प वर दाखवलेले message ही तुम्ही वाचू शकाल.
संकलक
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र -
सडे, ता.
राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421