⚜️विद्याधन मराठी उपक्रम – प्रश्नावली⚜️

विद्याधन मराठी उपक्रम – प्रश्नावली

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

=======================
      या ठिकाणी .माय मराठी (पाचवी मराठी) या पाठावर आधारित   प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय प्रश्नाखाली दिलेल्या पर्यातून  शोधून आपल्या वहीत लिहा व आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांचीमित्रांची किंवा पालकांची मदत घेवू शकता.
 प्रश्नावली 

1) 'माय मराठीही कविता कोणी लिहिली आहे
1) सदाशिव माळी 
2) संजीवनी मराठे 
3) संतोष साबळे
4) पद्मिनी बिनीवाले

2) तुझिया नामीतुझिया ........... अखंड रंगुनि राहियले. 
1) गोडी 
2) अंकी
3) पायी
4) धामी

3) मला आवडे तुझा ......... तुझीच निर्भर अंगाई. 
1) वास 
2) जनलोक
3) राग
4)विसावा

4) 'अंकीम्हणजे काय
1) मांडीवर 
2) हातावर
3) पायावर
4) खांद्यावर

5) हवाहवासा मला वाटतो ............. तुझासंतोष तुझा. 
1) भास
2) विसावा
3) वास
4) राग

6) 'मोहनमालाहा शब्द कवितेत कोणत्या अर्थाने आलेला आहे
1) भाषा
2) गुच्छ
3) गजरा
4) हार

7) अर्थ साजरा .......... लाजरा नवलपरी पण रंगांची. 
1) राग
2) चेहरा
3) गंध
4) रंग

8) या कवितेत कशाची थोरवी गायलेली आहे
1) मराठी भाषा
2) हिंदी भाषा
3) मराठी माती
4) धरतीची

9) 'वातहा शब्द कवितेत कोणत्या अर्थाने आलेला आहे
1) ज्योत
2) ऊर्जा
3) पवन
4) वारा

10) क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या ........... मिळते मी. 
1) जीवनी
2) रंगुनि
3) अंतरी
4) स्वरुपा

11) 'नामीया शब्दाचा कवितेत आलेला नादमय (यमकशब्द कोणता
1) गोडी
2) अखंड
3) पायी
4) धामी

12) 'साजराया शब्दाचा कवितेत आलेला नादमय (यमकशब्द कोणता
1) स्वरुपा
2) नवलपरी
3) मजला
4) लाजरा

13) 'ओठीया शब्दाचा कवितेत आलेला नादमय (यमक) शब्द कोणता
1) पोटी  
2) वास
3) लाजरा
4) स्वरुपा

14) लेखिका कोणासाठी ज्योत होऊन जळते आहे
1) आईसाठी
2) हिंदी भाषेसाठी
3) धरतीसाठी
4)मराठी भाषेसाठी

15) 'मायया शब्दाचा समानार्थी शब्द कोणता
1) शरीर
2) आई
3) गीत
4) गंध

16) कवितेच्या ओळी पूर्ण करा . माय मराठी ! तुझियासाठी ......होउनी जळते मी
1) दिवा
2) समई
3) वात
4) उजेड

17) कवयित्रीला अंगाई गीताने कोठे जायचे आहे ?
1) पलंगावर
2) गादीवर
3) मांडीवर
4) फरशीवर

18) कवयित्रीला माय मराठी मधील काय हवेहवेसे वाटते ?
1) लोभ
2) राग आणि प्रेम
3) संपत्ती
4) मालमत्ता 

19) पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा . त्याचा आवाज गोड आहे .
1) आहे
2) गोड
3) आवाज
4) त्याचा

20) कवयित्रीने माय मराठीच्या पायाशी काय समर्पित केले आहे ?
1) पैसे
2) संपत्ती
3) तनमनधन
  
21) कवितेच्या ओळी पूर्ण करा . माय ....!तुझिया पायी तनमनधन मी वाहियले
1) हिंदी
2) इंग्रजी
3) मराठी
4)संस्कृत

22)शाम घरात गेला . यामधील शाम 'या नामाबद्दल योग्य ते सर्वनाम लिहा .
1) तो
2)आम्ही
3) ते
4) त्यांनी

23) कवयित्रीला कशाची माला गुंफायची आहे ?
1) फुलांची
2) मण्यांची
3) पानांची
4)मधुर शब्दांची

24) समानार्थी शब्द लिहा . माय -
1) मावशी
2) आई
3) बहिण
4) वडील

25) विरुद्धार्थी शब्द लिहा . सुंदर -
1) साजरा
2) छान
3) कुरूप
4) देखणा



संकलक

श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421

===========================
उत्तरसूची