⚜️️विद्याधन भाषिक उपक्रम – पूजाविधी साहित्य⚜️️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
================================
सध्या
श्रावण महिना चालू आहे. या महिन्याला खूप धार्मिक महत्व आहे. पूजा अर्चनेला खूप
महत्व दिले जात आहे. या ठिकाणी काही काही पूजेचे साहित्य दिले आह. त्यातील
अक्षरे विस्कळीत करून दिलेली आहेत. ती अक्षरे बरोबर जुळवून पूजेला लागणाऱ्या
साहित्याची यादी तयार करून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी
पाठवा. यासाठी आपण आपल्या
शिक्षकाची, मित्रांची, पालकांची
मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा. :-
विस्कळीत पूजेच्या साहित्याचे नाव :- प दी प धु
बरोबर पूजेच्या साहित्याचे नाव :- धूपदीप
उत्तरसूची
१) टा शं घं ख - शंख
घंटा
२) म्ह प ता ण ळी - ताम्हण पळी
३) दा ध क्ष गं अ - अक्षदा गंध
४) ले हा र फु - हार फुले
५) न ई रा म जं स नि - निरांजन समई
६) न ग स ट रं आ पा चौ - चौरंग पाट आसन
७) र द शे कुं दुं ळ कुं ह - हळदीकुंकू शेंदूर
८) क्का ला बु ल गु - गुलाल बुक्का
९) ब ऱ्या पा म सु दा - सुपा-या बदाम
१०) ई ळे ठा फ मि - फळे मिठाई
११) र उ त्ती पू ब का द - कापूर उदबत्ती
१२) र श ना ल क ळ - कलश नारळ
१३) स्त्र का व सा प चे - कापसाचे वस्त्र
१४) वे ड न जो जा - जानवे जोड
१५) ने ड्या पा ची वि - विड्याची पाने
१६) ळे आं हा चे ड ब्या - आंब्याचे डहाळे
१७) कुं क ळ रि ह खा ड - हळकुंड खारिक
१८) णे र र प ता उ ब पिं - उपरणे पितांबर
१९) रे ळ ब गु खो - गुळ खोबरे
२०) ल र्वा स बे दू ळ तु - दुर्वा तुळस
२१) ती ल वा ते वा ल ती फु - फुलवाती तेलवात
२२) टी ण ओ ख - खण ओटी
२३) ब चे ळी खां के - केळीचे खांब
२४) से क्षि पै टे णा सु द - सुटे पैसे दक्षिणा
२५) डे ब्या भां तां - तांब्या भांडे
२६) ळ हू दु ग तां - गहू तांदूळ
२७) क चे त ती ब र आ - आरतीचे तबक
२८) ती पा र धु – धुपारती
२९) ती पु र का र आ - कापूर आरती
३०) त ध मृ ख चा दू र सा पं - पंचामृत दूध साखर
३१) द्य हा वे म नै - महानैवेद्य
२) म्ह प ता ण ळी - ताम्हण पळी
३) दा ध क्ष गं अ - अक्षदा गंध
४) ले हा र फु - हार फुले
५) न ई रा म जं स नि - निरांजन समई
६) न ग स ट रं आ पा चौ - चौरंग पाट आसन
७) र द शे कुं दुं ळ कुं ह - हळदीकुंकू शेंदूर
८) क्का ला बु ल गु - गुलाल बुक्का
९) ब ऱ्या पा म सु दा - सुपा-या बदाम
१०) ई ळे ठा फ मि - फळे मिठाई
११) र उ त्ती पू ब का द - कापूर उदबत्ती
१२) र श ना ल क ळ - कलश नारळ
१३) स्त्र का व सा प चे - कापसाचे वस्त्र
१४) वे ड न जो जा - जानवे जोड
१५) ने ड्या पा ची वि - विड्याची पाने
१६) ळे आं हा चे ड ब्या - आंब्याचे डहाळे
१७) कुं क ळ रि ह खा ड - हळकुंड खारिक
१८) णे र र प ता उ ब पिं - उपरणे पितांबर
१९) रे ळ ब गु खो - गुळ खोबरे
२०) ल र्वा स बे दू ळ तु - दुर्वा तुळस
२१) ती ल वा ते वा ल ती फु - फुलवाती तेलवात
२२) टी ण ओ ख - खण ओटी
२३) ब चे ळी खां के - केळीचे खांब
२४) से क्षि पै टे णा सु द - सुटे पैसे दक्षिणा
२५) डे ब्या भां तां - तांब्या भांडे
२६) ळ हू दु ग तां - गहू तांदूळ
२७) क चे त ती ब र आ - आरतीचे तबक
२८) ती पा र धु – धुपारती
२९) ती पु र का र आ - कापूर आरती
३०) त ध मृ ख चा दू र सा पं - पंचामृत दूध साखर
३१) द्य हा वे म नै - महानैवेद्य
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता.
राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421