⚜️विद्याधन - Mobile to pc data transfer without data cable, without internet, without FTP server⚜️

विद्याधन – Techno Tips 

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

 ============================


आपल्याला मोबाईल मधील डेटा कॉम्प्युटर वर घेण्यासाठी किंवा कम्प्युटरवरील मोबाईल मध्ये घेण्यासाठी डेटा cable ची आवश्यकता असते परंतु जर cable नसेल तर मात्र data transfer करणे अवघड होऊन बसते परंतु खालील लिंक वर जाऊन तुम्ही मोबाईल मध्ये कोणतेही सॉफ्टवेअर न इन्स्टॉल करता बिना डेटा cable एकदम फास्ट data ट्रान्स्फर कसे करावे हे पाहू शकाल.




संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421