⚜️विद्याधन - Screen mirroring without miracast⚜️

विद्याधन – Techno Tips 

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

 ============================


आपल्याला आपला मोबाईल जर tv वर पाहायचा असेल तर आपल्या मोबाईल मध्ये miracast किंवा wifi display support असायला हवा नसेल तर आपण हे करू शकत नाही परंतु खालील लिंक ला टच करून तुम्ही एकदम साधा मोबाईल आपल्या tv वर कसा पाहावा याची एकदम सोपी ट्रिक पाहू शकाल.




संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421