⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – हरवले ते शोधा⚜️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=====================
खाली काही चार अक्षरी शब्द दिले
आहेत. त्यातील दुसरे व तिसरे अक्षर हरवले आहे. ती हरवलेली अक्षरे
शोधून अर्थपूर्ण शब्द तयार करून आपल्या
वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची
मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा..
प्रश्न शब्द :-
ल - - मा
उत्तर:-
लवाजमा
१) ख - -र
२) ब - - र्फ
३) त - - र
४) दी - - ली
५) फु - - त
६) क - - त
७) च - - ल
८) थ - - क
९) अ - - ष
१०) ओ - - डा
११) ल - - श
१२) वि - - ल्य
१३) अ - - ग
१४) प -
- रे
१५) प - - य
१६) अ - - व
१७) स - - ती
१८) जी - - न
१९) ख - - गी
२०) दा - - ल
२१) धु - - ळ
२२) रा - - ण
२३) शि - - ण
२४) आ - - न
२५) ग - - ळ
२६) व - - ज
२७) रा - - ट
२८) व - - न
२९) स - - र
३०) र - - ण
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
उत्तरे:- १)खडतर,
२)बडतर्फ, ३)तलवार, ४)दीपावली, ५)फुरसत, ६)कवायत, ७)चवचाल, ८)थरारक, ९)अमानुष, १०)ओरखडा,
११)लवलेश, १२)विनामूल्य, १३)अनुराग, १४)परभारे, १५)परकीय, १६)अटकाव, १७)सहमती, १८)जीवदान,
१९)खडाजंगी, २०)दावानल, २१)धुमाकूळ, २२)रामबाण, २३)शिरकाण, २४)आकलन, २५)गतकाळ, २६)वनराज,
२७)राजवट, २८)वज्रासन, २९)सदाचार, ३०)रणरण