⚜️विद्याधन - How to boot fast pc कम्प्यूटर को फ़ास्ट boot कैसे करे ? ⚜️


विद्याधन – Techno Tips 

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

============================
  आपण नवीन लॅपटॉप किंवा डेस्कटॉप घेतो तो नवीन असेपर्यंत खूप लवकर चालू होतो म्हणजे पॉवर बटन दाबल्यावर काही सेकंदातच डेस्कटॉप ओपन होतो परंतु याच मशीन 2 किंवा 3 वर्षांच्या झाल्या की सुरू व्हायला खूप वेळ घेतात परंतु खालील लिंक मधील व्हिडीओ मध्ये दाखविल्या प्रमाणे फक्त सोप्या 2 सेटिंग जर आपण आपल्या कम्प्युटरवर केल्या तर आपला कम्प्युटर नवीन सारखा काम करू लागेल.



संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421