⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
============================
कधी कधी आपल्याला व्हाट्सअप्प वर image file येतात व त्या आपल्याला प्रिंट करायच्या असतात परंतु प्रिंट
केल्यावर त्या काळ्या रंगाच्या येतात व त्यामधील मजकूर समजत नाही परंतु खालील लिंक
वरील व्हिडीओ पाहून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मोबाईल मध्येच व्हाट्सअप्प मधील image एकदम चांगल्या प्रकारे प्रिंट करण्याची ट्रिक्स शिकू शकाल.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421