⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
============================
आपण व्हाट्सअप्प मधील काही ग्रुप मध्ये invite link द्वारे जॉईन होतो परंतु कधी कधी admin आपल्याला
त्या ग्रुपमधून remove करतो
व आपल्याला पुन्हा त्याच invite लिंक
द्वारे ग्रुपमध्ये जॉईन होता येत नाही पण खालील लिंक वरील व्हिडिओ पाहून तुम्ही
पुन्हा त्याच लिंक द्वारे ग्रुपमध्ये add होण्याची
ट्रिक पाहू शकाल.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421