⚜विद्याधन
– Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण
शिक्षण आहे.
===========================
जर आपल्याला wifi वापरायचे असेल तर आपल्याला त्याचा पासवर्ड माहीत असणे गरजेचे असते परंतु खालील लिंकला टच करून तुम्ही बिना पासवर्ड ने wifi ला कसे connect व्हायचे हे पाहू शकाल.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421