⚜️विद्याधन – Download youtube video without any app⚜️


विद्याधन Techno Tips

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

  =============================

 आपल्याला जर youtube वरील एखादा video download करायचा असेल तर कुठलातरी app download करावा लागतो  परंतु खालील लिंक ला टच करून तुम्ही कोणत्याही app शिवाय youtube वरील व्हिडीओ directly मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकाल.


संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://t.me/ABM4421