⚜️How to Hide Apps on Android (No Root)⚜️

विद्याधन – Techno Tips 

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

 ============================

       आपण स्मार्टफोन वर अनेक app वापरत असतो परंतु privacy साठी काही app आपल्याला इतरांना दिसू शकणार नाही अशी पण अपेक्षा असते, प्ले स्टोअर वर भरपूर app आपले app hide करू शकतात परंतु ज्या app ने आपण इतर app hide केले आहे ते app मात्र hide होत नाही परंतु खालील लिंक मधील व्हिडीओ मध्ये दाखविल्या प्रमाणे जर आपण आपल्या मोबाईल मध्ये काही सेटिंग केल्या तर आपण हवे ते app hide करू शकतो तसेच ज्या app ने hide केले ते app ही लपवू शकतो 








संकलक

श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421