⚜️Pendrive pe photo kaise lagaye⚜️

विद्याधन – Techno Tips 

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

 ============================


       
     आपण सर्वजण data ट्रान्सफर साठी USB Pendrive वापरतोया pendrive वर windows चा default फोटो असतो परंतु खालील लिंक मधील व्हिडीओ पाहून तुम्ही स्वतः चा फोटो आपल्या usb pendrive ला लावून त्याला एक वेगळं look देऊ शकाल.








संकलक

श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421