आपण मराठी किंवा हिंदी टायपिंग संगणकावर करण्यासाठी google
input वापरतो, परंतु ते एकदा delete झाले
तर पुन्हा इन्स्टॉल करण्यासाठीच्या file पुन्हा इंटरनेट वरून डाऊनलोड
करण्यासाठी उपलब्ध नसतात परंतु
खालील लिंक वरील व्हिडीओ पाहून तुम्ही अगदी 2 च मिनिटात
इंटरनेट वरून Google input tool फ्री मध्ये व सर्व भाषांमध्ये कसे
डाउनलोड करावे हे पाहू शकता.