⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
============================
आपण मनोरंजनासाठी किंवा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी YouTube वापरतो, परंतु थोडा वेळ जरी youtube वर आपण वेळ घालवला तरी आपला मोबाईल deta जास्त संपतो परंतु खालील लिंक मधील व्हिडीओ मध्ये दाखविल्या प्रमाणे फक्त 2 सोप्या सेटिंग जर आपण आपल्या youtube मध्ये केल्या तर आपला मोबाईल data निम्म्याहून कमी वापरला जाईल.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421