⚜️Gmail anti hack setting⚜️

विद्याधन – Techno Tips 

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

 ============================

          
    आपण सर्वजण अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असल्याने GMAIL वापरतच असतो, या आपल्या account वर अनेक OTP येत असतात यासाठी Hacker जास्त करून gmail account hack करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु gmail मध्ये अशी एक सेटिंग आहे की ती on केली तर हॅकर कधीच आपलं अकाउंट हॅक करू शकणार नाही ही एकदम सोप्पी सेटिंग पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.



संकलक

श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421