⚜️विद्याधन - How to see youtube video in gallery without any app⚜️

विद्याधन – Techno Tips 

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

 ============================

आपण मनोरंजनासाठी किंवा नवीन काही शिकण्यासाठी YouTube चा वापर करतो, यामधील आवडलेला व्हिडीओ आपल्याला डाउनलोड करायचा असतो परंतु असे केल्यावर तो गॅलरी मध्ये दिसत नाही परंतु खालील लिंक मधील व्हिडीओ पाहून कोणतेही app इन्स्टॉल न करता एकदम फास्ट पद्धतीने Youtube चे व्हिडीओ डाउनलोड करण्याची सोप्पी पद्धत पाहू शकाल.





संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421