⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
============================
WhatsApp आपण सर्वजण वापरतो, यामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्ती सोबत व्हाट्सअप्प वरती chat करायचे असते परंतु ती व्यक्ती कधी ऑनलाईन येते व कधी ऑफलाईन जाते हे आपल्या लक्षात येत नाही परंतु खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही एखादी व्यक्ती कधी ऑनलाईन येते, कधी ऑनलाईन जाते किंवा ती किती वेळ व्हाट्सअप्प वर active राहते याची माहिती मिळवू शकता.👇🏻
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
