⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
============================
आपले दैनंदिन कामकाज करत असताना अनेक वेळा शासकीय अधिकारी एखादी माहिती मागवत असताना त्या माहितीची soft कॉपी ISM FONT मध्ये Type करून द्या असे सांगतात परंतु ह्या फॉन्ट मधील टायपिंग जरा किचकट व डोकं फिरवणारी असते, परंतु खालील लिंक मधील व्हिडीओ मध्ये दाखविल्या प्रमाणे जर आपण ISM वापरले तर आपण google input tool सारखं किंवा शिवाजी फॉन्ट सारखं टायपिंग करू शकाल.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421