⚜विद्याधन
–
Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
================================
आपण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड देत असतो परंतु खूप मोठी शाळा असेल तर नाव शोधण्यासाठी खुप वेळ व श्रम वाया जातात. परंतुश्री,गणेश चेडे सरांनी शाळेचे जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर तयार केले असून ते कसे वापरावे याचे काही व्हिडीओ आपणा समोर share करत आहे.
⚜️ School general register software(English )
सगळ्यात महत्त्वाचे या दोन्ही सॉफ्टवेअर मी कसे बनवले आणि यांना edit करून स्वतः च्या शाळेप्रमाणे कसे बनवावे हे पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421