⚜️विद्याधन - ISM Software for marathi typing⚜️


विद्याधन Techno Tips
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ============================

 अनेक शासकीय कार्यालयात मराठीत माहिती मागविली की ती ISM FONT मध्ये टाईप करून द्या असे सांगतात, परंतु ISM मध्ये टाईप करणं फार अवघड आहे  परंतु  ISM 3.04 या सॉफ्टवेअर मध्ये अशी एक setting शोधून काढली आहे की ती तुम्ही केल्यावर google input tool किंवा Shivaji फॉन्ट सारखं एकदम सोप्या पद्धतीने typing ism मध्ये करू शकता, ही सेटिंग पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.  




संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421