⚜️विद्याधन - How to increase whatsapp group limit more than 256⚜️


विद्याधन Techno Tips
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.  
=============================

 आपण सर्वजण व्हाट्सअप्प वापरतो यामधील ग्रुप पण  आपण तयार करतो परंतु एका ग्रुपमध्ये आपण 256 च्या वर मेंम्बर add नाही करू शकत परंतु एक अशी ट्रिक शोधून काढली आहे की जी मोबाईल वर केल्यास तुम्ही अनलिमिटेड मेंम्बर आपल्या ग्रुपवर जॉईन करू शकाल, ही ट्रिक पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.


संकलक

श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://babanauti16.blogspot.com
*https://t.me/ABM4421*