⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
===============================
आपण जेव्हा नवीन कम्प्युटर घेतो त्यावेळेस तू खूप फास्ट चालतो परंतु कालांतराने हाच कम्प्युटर खूप स्लो चालायला लागतो परंतु खालील लिंक ला टच करून तुम्ही कम्प्युटर पुन्हा पहिल्यासारखा फास्ट चालण्यासाठी एकूण करावयाच्या पाच स्टेप्स पाहून आपला कम्प्युटर पुन्हा नव्या सारखा फास्ट करू शकाल.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421